Ferfar #1476 · दुगांव
बिलोली, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे दुंगाव येथील गट क्र 114, 118, 70, 72 मधील खातेदार अशोक दिगांबर पुयड यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर अशोक दिगांबर असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात अशोक दिगांबर ऐवजी अशोक दिगांबर पुयड नावाची दुरूस्ती करण्यात आली.
नोंद मंजुरीस्तव सादर