सातबारा Watch

← खपराळा

Ferfar #652 · खपराळा

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
शरद शिवराज पाटील
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार गुलाबराव नामदेव बोगरे यांच्या मौजे- खपराळा येथील शेत जमीन गट क्र.223 क्षेत्र 01 हे.92 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर घेतले आहे.करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून 7/12 च्या ईतर अधिकारात बोअर नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.