Ferfar #653 · खपराळा
बिलोली, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
समंतीपत्रक:-
संमतीपत्र लिहून घेणार :-
1) चंदरबाई तुकाराम हिवराळे, वय- 70 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
2) हाणमंत तुकाराम हिवराळे, वय- 50 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
3) नागोराव तुकाराम हिवराळे, वय- 45 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
4) बालाजी नागनाथराव हिवराळे, वय- 28 वर्षे,रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
5) माणिक दत्तराम हिवराळे, वय- 35 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
6) किरण दत्तराम हिवराळे, वय- 32 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
7) साईनाथ दत्तराम हिवराळे, वय- 30 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
8) सागरबाई नागोराव हिवराळे, वय- 41 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
9) प्रेमिला हाणमंत हिवराळे, वय- 43 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
10) चतुराबाई दत्ता हिवराळे, वय- 55 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
11) वैभवकुमार हाणमंत हिवराळे, वय- 19 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
संमतीपत्र लिहून देणार :-
1) तुकाराम माणिका हिवराळे, वय- 75 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड
2) चंदरबाई तुकाराम हिवराळे, वय- 70 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
3) दत्तराम तुकाराम हिवराळे, वय- 53 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
4) हाणमंत तुकाराम हिवराळे, वय- 50 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
5) नागोराव तुकाराम हिवराळे, वय- 45 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
6) चतुराबाई दत्ता हिवराळे, वय- 51 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
7) प्रेमिला हाणमंत हिवराळे, वय- 43 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
8) सागरबाई नागोराव हिवराळे, वय- 41 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
9) माणिक दत्तराम हिवराळे, वय- 35 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
10) किरण दत्तराम हिवराळे, वय- 32 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
11) साईनाथ दत्तराम हिवराळे, वय- 30 वर्षे, रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
12) बालाजी नागोराव हिवराळे, वय- 28 वर्षे,रा.खपराळा,ता.बिलोली,जि.नांदेड.
वरील संमतीपत्र लिहून घेणार, हक्क सोडून देणार व संमतीपत्र लिहून देणार हे एकाच कुटुंबातील व रक्त नात्यातील असून मौजे- खपराळा येथील शेत जमिनीची संमती खालीलप्रमाणे आहे.
1) तुकाराम माणिका हिवराळे यांचे गट क्र.117 मधील त्यांचे क्षेत्र 01 हे. 16 आर पैकी चंदरबाई तुकाराम हिवराळे यांना 00 हे. 57 आर क्षेत्र देण्यात आले.
2) तुकाराम माणिका हिवराळे यांचे गट क्र.132 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 25 आर पैकी हाणमंत तुकाराम हिवराळे यांना संपुर्ण 00 हे. 25 आर क्षेत्र देण्यात आले.
3) तुकाराम माणिका हिवराळे यांचे गट क्र.182 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 28 आर पैकी नागोराव तुकाराम हिवराळे यांना संपुर्ण 00 हे. 28 आर क्षेत्र देण्यात आले.
4) तुकाराम माणिका हिवराळे यांचे गट क्र.176 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 32 आर पैकी हाणमंत तुकाराम हिवराळे यांना 00 हे. 11 आर, बालाजी नागनाथराव हिवराळे यांना 00 हे. 10 आर, माणिक दत्तराम हिवराळे यांना 00 हे. 02 आर, किरण दत्तराम हिवराळे यांना 00 हे. 05 आर, साईनाथ दत्तराम हिवराळे यांना 00 हे. 04 आर क्षेत्र देण्यात आले.
5) दत्तराम तुकाराम हिवराळे यांचे गट क्र.140 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 49 आर पैकी साईनाथ दत्तराम हिवराळे यांना 00 हे. 17 आर, बालाजी नागनाथराव हिवराळे यांना 00 हे. 26 आर, वैभवकुमार हाणमंत हिवराळे यांना 00 हे. 06 आर क्षेत्र देण्यात आले.
6) दत्तराम तुकाराम हिवराळे यांचे गट क्र.109 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 40 आर पैकी वैभवकुमार हाणमंत हिवराळे यांना संपुर्ण 00 हे. 40 आर क्षेत्र देण्यात आले.
7) हाणमंत तुकाराम हिवराळे यांचे गट क्र.141 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 42 आर पैकी साईनाथ दत्तराम हिवराळे यांना संपुर्ण 00 हे. 42 आर क्षेत्र देण्यात आले.
8) हाणमंत तुकाराम हिवराळे यांचे गट क्र.73 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 75 आर पैकी नागोराव तुकाराम हिवराळे यांना संपुर्ण 00 हे. 75 आर क्षेत्र देण्यात आले.
9) नागोराव तुकाराम हिवराळे यांचे गट क्र.135 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 24 आर पैकी हाणमंत तुकाराम हिवराळे यांना संपुर्ण 00 हे. 24 आर क्षेत्र देण्यात आले.
10) नागोराव तुकाराम हिवराळे यांचे गट क्र.133 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 26 आर पैकी हाणमंत तुकाराम हिवराळे यांना संपुर्ण 00 हे. 26 आर क्षेत्र देण्यात आले.
11) नागोराव तुकाराम हिवराळे यांचे गट क्र.136 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 62 आर पैकी किरण दत्तराम हिवराळे यांना 00 हे. 21 आर, वैभवकुमार हाणमंत हिवराळे यांना 00 हे. 20 आर क्षेत्र देण्यात आले.
12) चंदरबाई तुकाराम हिवराळे यांचे गट क्र.110 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 37 आर पैकी किरण दत्तराम हिवराळे यांना संपुर्ण 00 हे. 37 आर क्षेत्र देण्यात आले.
13) बालाजी नागोराव हिवराळे यांचे गट क्र.110 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 46 आर पैकी किरण दत्तराम हिवराळे यांना 00 हे. 04 आर क्षेत्र देण्यात आले.
14) सागरबाई नागोराव हिवराळे यांचे गट क्र.87 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 41 आर पैकी किरण दत्तराम हिवराळे यांना संपुर्ण 00 हे. 41 आर क्षेत्र देण्यात आले.
15) सागरबाई नागोराव हिवराळे यांचे गट क्र.35 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 15 आर पैकी प्रेमिला हाणमंत हिवराळे यांना संपुर्ण 00 हे. 15 आर क्षेत्र देण्यात आले.
16) सागरबाई नागोराव हिवराळे यांचे गट क्र.36 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 20 आर पैकी प्रेमिला हाणमंत हिवराळे यांना संपुर्ण 00 हे. 20 आर क्षेत्र देण्यात आले.
17) चतुराबाई दत्ता हिवराळे,प्रेमिला हाणमंत हिवराळे यांचे गट क्र.36 मधील त्यांचे सामाईक क्षेत्र 00 हे. 70 आर पैकी चतुराबाई दत्ता हिवराळे यांना 00 हे. 35 आर व सागरबाई नागोराव हिवराळे यांना 00 हे. 35 आर क्षेत्र देण्यात आले.
18) माणिक दत्तराम हिवराळे यांचे गट क्र.134 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 56 आर पैकी किरण दत्तराम हिवराळे यांना संपुर्ण 00 हे. 56 आर क्षेत्र देण्यात आले.
19) किरण दत्तराम हिवराळे यांचे गट क्र.88 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 41 आर पैकी सागरबाई नागोराव हिवराळे यांना संपुर्ण 00 हे. 41 आर क्षेत्र देण्यात आले.
20) साईनाथ दत्तराम हिवराळे यांचे गट क्र.139 मधील त्यांचे क्षेत्र 00 हे. 20 आर पैकी वैभवकुमार हाणमंत हिवराळे यांना संपुर्ण 00 हे. 20 आर क्षेत्र देण्यात आले.
वरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील आहेत.करिता त्यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी संमतीपत्राआधारे पंचासमक्ष संमती करून दिली व घेतली आहे. अर्जदार यांचे अर्ज व 500 रूपये रजिस्टर नोटरी बॉन्डवर शपथपत्र लिहून दिलेवरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.