सातबारा Watch

← कुंभारगांव

Ferfar #1314 · कुंभारगांव

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
राठोड बी. एस.
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे कुंभारगांव येथील गट क्र. 48 क्षेत्र 2.16 आर मधील खातेदार दिगांबर मारोती सोलगे यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर दिगांबर मारोती असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात वर दिगांबर मारोती ऐवजी दिगांबर मारोती सोलगे नावाची दुरूस्ती करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.