Ferfar #1316 · कुंभारगांव
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- राठोड बी. एस.
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे कुंभारागाव येथील गट क्र 25 क्षेत्र 0.41 आर मधील खातेदार शिवाजी मारोती जाधव यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर शिवाजी मारोती असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात शिवाजी मारोती ऐवजी शिवाजी मारोती जाधव नावाची दुरूस्ती करण्यात आली.
नोंद मंजुरीस्तव सादर