सातबारा Watch

← कागंठी

Ferfar #1645 · कागंठी

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
326
Talathi
शरद शिवराज पाटील
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार शंकर भुजंग वाघमारे मौजे- कांगठी येथील रहिवाशी असून त्यांच्या मौजे- कांगठी येथील जमीन गट क्र.326 क्षेत्र 00 हे.46 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले आहे.करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.