सातबारा Watch

← गुजरी

Ferfar #1615 · गुजरी

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
214
Talathi
शरद शिवराज पाटील
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार लक्ष्मण धोंडीबा मुर्के मौजे- गुजरी येथील रहिवाशी असून मौजे-गुजरी येथील जमीन गट क्र.214 क्षेत्र 00 हे.51 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले आहे.करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.