Ferfar #1616 · गुजरी
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 270
- Talathi
- शरद शिवराज पाटील
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार विठ्ठल लक्ष्मण मुर्के मौजे- गुजरी येथील रहिवाशी असून मौजे-गुजरी येथील जमीन गट क्र.270 क्षेत्र 00 हे.29 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले आहे.करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.