Ferfar #1617 · गुजरी
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 191
- Talathi
- शरद शिवराज पाटील
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार व्यंकट दिगांबर नरवाडे मौजे- कांगठी येथील रहिवाशी असून त्यांच्या मौजे-गुजरी येथील जमीन गट क्र.191 क्षेत्र 01 हे.00 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले आहे.करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.