सातबारा Watch

← गुजरी

Ferfar #1620 · गुजरी

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
219
Talathi
शरद शिवराज पाटील
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार महादाबाई हाणमंत मुर्के मौजे- गुजरी येथील रहिवाशी असून त्यांच्या मौजे-गुजरी येथील जमीन गट क्र.219 क्षेत्र 00 हे.61 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले आहे.करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.