सातबारा Watch

← गुजरी

Ferfar #1621 · गुजरी

बिलोली, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
शरद शिवराज पाटील
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा,शाखा-कुंडलवाडी,ता.बिलोली,जि.नांदेड. लिहून घेणार : सुलोचनाबाई मारोतराव खरबाळे,रा.गुजरी,ता.बिलोली,जि.नांदेड. यांनी सर्व्हे क्रमांक : 84 तपशिल : दिनांक 16/08/2016 रोजी देना बँक शाखा कुंडलवाडी चा सुलोचनाबाई मारोतराव खरबाळे यांच्या नावे र.रु.105000/- कर्ज फेरफार क्रमांक 1084 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा,शाखा-कुंडलवाडी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.BOB/Kundalwadi/2026-2027 दि.27/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.