सातबारा Watch

← गुजरी

Ferfar #1624 · गुजरी

बिलोली, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
शरद शिवराज पाटील
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा,शाखा-कुंडलवाडी,ता.बिलोली,जि.नांदेड लिहून घेणार : शंकर भगवंता खरबाळे,रा.गुजरी,ता.बिलोली,जि.नांदेड यांनी सर्व्हे क्रमांक : 49 तपशिल : शंकर भगवंता खरबाळे यांची जमीन 1,00,000 रुपयांस देना बँक, कुंडलवाडी कडे गहाण दि. 06/06/2016 फेरफार क्रमांक 1007 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा,शाखा-कुंडलवाडी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.BOB/Kundalwadi/2026-2027/1 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.