Ferfar #1626 · गुजरी
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 262
- Talathi
- शरद शिवराज पाटील
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार लक्ष्मण लिंगोजी मुर्के मौजे- गुजरी येथील रहिवाशी असून त्यांच्या मौजे-गुजरी येथील जमीन गट क्र.262 क्षेत्र 02 हे.85 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले आहे.करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.