Ferfar #4659 · आरळी
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- शेषेराव शकरराव भालेराव्
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
बोअर
अर्जदार मिरा शंकरराव नरवाडे यांच्या जाती नामे मौ.आरळी येथे ग.नं.101 मध्ये शेतजमीन असून, त्यांच्या शेतामध्ये त्यांचा बोअर असल्याची, त्यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन सातबाराच्या इतर अधिकारात बोअरची नोंद घेण्यात आली.
नोंद मंजुरीस्तव सादर.