Ferfar #4661 · आरळी
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 412
- Talathi
- शेषेराव शकरराव भालेराव्
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
बोअर
अर्जदार नागनमणी नागनाथ कंदुरके यांच्या जाती नामे मौ.आरळी येथे ग.नं.412 मध्ये शेतजमीन असून, त्यांच्या शेतामध्ये त्यांचा बोअर असल्याची, त्यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन सातबाराच्या इतर अधिकारात बोअरची नोंद घेण्यात आली.
नोंद मंजुरीस्तव सादर.