सातबारा Watch

← बेळकोणी (खु.)

Ferfar #2725 · बेळकोणी (खु.)

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
601
Talathi
काळे प्रणिता मधुकरराव
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे बेळकोणी खुर्द येथील गट क्र 601 मधील खातेदार सुशांत गिरीधर आरबड यांनी त्यांच्या होल्डिंग एक करण्यासाठी अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर दोन होल्डिंग वेगवेगळे निघत असल्यामुळे सुशांत गिरीधर आरबड यांची होल्डिंग एकत्रित करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.