सातबारा Watch

← बेळकोणी (खु.)

Ferfar #2729 · बेळकोणी (खु.)

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
506, 507
Talathi
काळे प्रणिता मधुकरराव
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे बेळकोणी (खु.)येथील गट क्र 506, 507 मधील खातेदार इंदरबाई गोविंदराव यरकलवाड यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर हिंदाबाई गोविंदराव यरकलवाड असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात हिंदाबाई गोविंदराव यरकलवाड ऐवजी इंदरबाई गोविंदराव यरकलवाड नावाची दुरूस्ती करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर