सातबारा Watch

← बेळकोणी (खु.)

Ferfar #2731 · बेळकोणी (खु.)

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
585
Talathi
काळे प्रणिता मधुकरराव
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे बेळकोणी खुर्द येथील गट क्र 585 क्षेत्र 1.42 आर मधील खातेदार गोविंद माधवराव वाडीकर यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर गोविंद माधवराव यरकलवाड असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात गोविंद माधवराव वाडीकर ऐवजी गोविंद माधवराव यरकलवाड नावाची दुरूस्ती करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर