सातबारा Watch

← बेळकोणी (खु.)

Ferfar #2735 · बेळकोणी (खु.)

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
637
Talathi
काळे प्रणिता मधुकरराव
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे बेळकोणी खुर्द येथील गट क्र 637 क्षेत्र 0.61 आर मधील खातेदार साहेबराव लच्छमन्ना मामीडवार यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर साहेबराव लचमन्ना असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात साहेबराव लचमन्ना ऐवजी साहेबराव लच्छमन्ना मामीडवार नावाची दुरूस्ती करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर