सातबारा Watch

← बेळकोणी (खु.)

Ferfar #2736 · बेळकोणी (खु.)

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
काळे प्रणिता मधुकरराव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार गंगुबाई सुरेश हुंडेकर मौजे बेळकोणी खुर्द येथील रहिवाशी असून जमीन गट न.133 क्षेत्र 1.64 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले असल्याचे करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद. नोंद मंजुरीस्तव सादर.