सातबारा Watch

← गागलेगांव

Ferfar #2565 · गागलेगांव

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
177
Talathi
राठोड बी. एस.
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 समंतीपत्र समंतीपत्र लिहून देणार :- 1) आरती विठ्ठल पट्टेवाड 2) स्वाती विठ्ठल पट्टेवाड समंतीपत्र लिहून घेणार :- अनिता विठ्ठल पट्टेवाड बाजूस जमिनीचे खातेदार मौजे गागलेगाव येथील गट क्रमाक 177 क्षेत्र 0 हे. 60 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे. अ.क्र नावे गट क्रं सामाईक क्षेत्र एकूण क्षेत्र 1. आरती विठ्ठल पट्टेवाड 177 0.60 आर 0.60 आर अनिता विठ्ठल पट्टेवाड स्वाती विठ्ठल पट्टेवाड वाटपानंतरचा तपशील अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र 1. अनिता विठ्ठल पट्टेवाड 177 0.60 आर 0.60 आर वरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद. नोंद मंजुरीस्तव सादर.