Ferfar #1816 · कोल्हेबोरगाव
बिलोली, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे कोल्हेबोरगाव येथील गट क्र 271, 112 मधील खातेदार रमेश हणमंतराव गोपछडे यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर रमेश हणमंतराव असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात रमेश हणमंतराव ऐवजी रमेश हणमंतराव गोपछडे नावाची दुरूस्ती करण्यात आली.
नोंद मंजुरीस्तव सादर