Ferfar #663 · रामपुर (म.)
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/2/क
- Talathi
- SANTARAM MURLIDHAR SHAHANE
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : म. ग्रा. बँक शाखा लोहगांव
लिहून घेणार : नंदेश्वर पारयप्पा
यांनी सर्व्हे क्रमांक : 28/2/क तपशिल : नंदेश्वदर परराय्या अप्पा० यांनी महाराष्ट्रह ग्रामीण बँक शाखा लोहगाव कडे२८/२/क ची जमीन ५६००० रु. गहाण - 529
नंदेश्वदर पारय्याअप्पाव यांनी महाराष्ट्रो ग्रामीण बँक शाखा लोहगाव कडे गट न. २८/२/क ची जमीन ५६००० रु. गहाण ठेवली
- 539
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.