सातबारा Watch

← बेळकोणी (बु.)

Ferfar #2607 · बेळकोणी (बु.)

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
262
Talathi
काळे प्रणिता मधुकरराव
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 समंतीपत्र समंतीपत्र लिहून देणार :- सुधाकर गंगाधर नरगंठे समंतीपत्र लिहून घेणार :- माधव गंगाधर पिलगुंडे बाजूस जमिनीचे खातेदार मौजे बेळकोणी बु येथील गट क्रमाक 262 क्षेत्र 0 हे. 51 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे. वाटपापूर्वीचा तपशील अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र 1. सुधाकर गंगाधर नरगंठे 262 0.51 आर 0.51 आर वाटपानंतरचा तपशील अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र 1. माधव गंगाधर पिलगुंडे 262 0.51 आर 0.51 आर वरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद. नोंद मंजुरीस्तव सादर.