सातबारा Watch

← भोसी

Ferfar #1533 · भोसी

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
333, 34
Talathi
परोडवाड आर. के.
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 आडनांव नोंद करणे खातेदार अशोक गौराजी रामलोड यांची मौ भोसी ता बिलोली येथील शेत गट क्रं 333 क्षेत्र 0.81 हे आर व गट क्रं 34 क्षेत्र 0.25 हे आर जमीन असुन त्यांच्या 7/12 च्या मालकी हक्कात त्यांच्या नावापुढे आडनावाची नोंद झालेली नसुन त्यांचे पुर्ण नांव अशोक गौराजी रामलोड असे आहे करीता त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज,100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र दिल्यावरुन आडनांवाची नोंद घेण्यासाठी नोंद घेण्यात आली मंजुरीस्वत सादर