Ferfar #1939 · डौर
बिलोली, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026
समंतीपत्र
समंतीपत्र लिहून देणार :- शेख आलिम शेख हैदर पटेल
समंतीपत्र लिहून घेणार :- शेख निसार आलीम पटेल
बाजूस जमिनीचे खातेदार मौजे डौर येथील 1) गट क्रमाक 27 क्षेत्र 0 हे. 65 आर 2) गट क्रमाक 20 क्षेत्र 0 हे. 31 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे.
वाटपापूर्वीचा तपशील
अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र
1. शेख आलिम शेख हैदर पटेल 27 0.65 आर 0.65 आर
20 0.31 आर 0.31 आर
वाटपानंतरचा तपशील
अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र
1. शेख निसार आलीम पटेल 27 0.65 आर 0.65 आर
20 0.31 आर 0.31 आर
वरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद.
नोंद मंजुरीस्तव सादर.