Ferfar #1515 · अर्जापुर
बिलोली, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सुंदरम फयानांन्स लि. शाखा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : शंकर लक्ष्मण सुरनरे रा. अर्जापुर यांनी दुय्यम निबंधक बिल्लोली यांचेकडील दस्त क्रमांक 1646-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147, 160, 164 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर लक्ष्मण सुरनरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.