Ferfar #1520 · अर्जापुर
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 335
- Talathi
- रायबोले व्हि. व्हि.
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
नाव दुरुस्ती नोंद :-
खातेदार मिर्झा मुजम्मील बेग मिर्झा खलील बेग रा.अर्जापुर ता.बिलोली जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्या नावे मौ.अर्जापुर येथील जमीन गट क्र.335 मध्ये क्षेत्र 2.00 हे.आर जमीन असुन संगणीक्रत 7/12 वर मिर्झा मुजबीलबेग मिर्झा खलीलबेग असे चुकीचे नाव पडले आहे आधार कार्ड प्रमाणे मिर्झा मुजम्मील बेग मिर्झा खलील बेग असे असुन त्या प्रमाणे नाव दुरुस्ती करण्यासाठी आधार कार्ड व लेखीअर्ज सादर केल्यावरुन नाव दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.