Ferfar #2255 · पिंपळगांव
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 374
- Talathi
- धनंजय तुकाराम माळेगावकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा
लिहून घेणार : शे.ताहेर पि.शे.हाजी
यांनी सर्व्हे क्रमांक : 374 तपशिल : दिनांक 27/05/2016 रोजी देणा बॅक शॉ कुंडलवाडी चा शे.ताहेर पि.शे.हाजी यांच्या नावे र.रु.40000/- कर्ज. - 1535
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र दि. 24/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.