सातबारा Watch

← पिंपळगांव

Ferfar #2257 · पिंपळगांव

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
30, 566
Talathi
धनंजय तुकाराम माळेगावकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026संमतीपत्रक बाजूस दर्शिवलेले शेताचे मालक शंकर गंगाराम शिरेवार रा. पिंपळगाव कुं यांनी मौजे पिंपळगाव कुं येथील स्वतःच्या मालकीची शेतजमीन गट क्रमांक 30 लागवडीयोग्य क्षेत्र 0.68 हे.आर व गट क्रमांक 566 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर असून त्यांनी आपल्या भावास गावातील पंचासमक्ष शेतजमीन नावे करुन दिली आहे. संमतीपत्राने लिहून देणार – 1. शंकर गंगाराम शिरेवार गट क्रमांक 30 लागवडीयोग्य क्षेत्र 0.68 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.68 हे.आर व गट क्रमांक 566 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.05 हे.आर हे त्यांनी संमतीपत्राने लिहून घेणार – 1. सयाराम गंगाराम शिरेवार गट क्रमांक 30 लागवडीयोग्य क्षेत्र 0.68 हे.आर 2. प्रकाश गंगाराम शिरेवार गट क्रमांक 566 लागवडीयोग्य क्षेत्र 0.05 हे.आर यांना करिता विनंती अर्ज 500 रु बॉंडवरील नोटरिअल रजिस्टर अनुक्रमांक 907 दिनांक 25/09/2026 संमतीपत्रक आलेवरुन संमतीपत्राने लिहून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल केले असे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.