Ferfar #1095 · ममदापुर
बिलोली, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे ममदापुर येथील गट क्र 106, 44 मधील खातेदार लक्ष्मण मारोती शिवशेट्टे यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर लक्ष्मण मारोती असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या लक्ष्मण मारोती ऐवजी लक्ष्मण मारोती शिवशेट्टे नावाची दुरूस्ती करण्यात आली.
नोंद मंजुरीस्तव सादर