Ferfar #3159 · हुनगुंदा
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 243
- Talathi
- राजु लक्ष्मण गाडेकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे हुनगुंदा येथील गट क्र 243 क्षेत्र 1.03 आर मधील खातेदार दिगांबर संभाजी पाटील यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर दिगांबर संभाजी असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या दिगांबर संभाजी ऐवजी दिगांबर संभाजी पाटील नावाची दुरूस्ती करण्यात आली.
नोंद मंजुरीस्तव सादर