सातबारा Watch

← दोलापुर

Ferfar #1412 · दोलापुर

बिलोली, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
79/2
Talathi
भगवान जयराम कांबळे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : देना बॅक शाखा कुंडलवाडी लिहून घेणार : अशोक गंगाराम हाके यांनी सर्व्हे क्रमांक : 79/2 तपशिल : अशोक गंगाराम यांनी देना बॅक शाखा कुंडलवाडी येथे गहान - 422 अशोक गंगाराम हाके - 555 अशोक गंगाराम हाके याची जमीन देना बॅक शाखा कुंडलवाडी येथे 35000/- रु गहाण . - 555 यांच्या नावे देना बॅक शाखा कुंडलवाडी वर र. रु.35000 चा बोजा ठेवण्यात आला - 555 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.