Ferfar #2466 · माचनुर
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 299
- Talathi
- भगवान जयराम कांबळे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
बोअरवेल नोंद
खातेदार गनराज शिवशंकर चटलुरे यांची मौ माचनुर ता बिलोली येथील
शेत गट क्र 299 मध्ये जमीन असुन त्यात त्यांनी एक बोअरवेल पाडला आहे
करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर विनंती अर्ज,शपथपत्र, दिल्यावरुन बोअरवेलची नोंद घेण्यात आली
करीता मंजुरीस्वत सादर