Ferfar #2141 · चिंचाळा
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 312
- Talathi
- परोडवाड आर. के.
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बोअरवेल नोंद
खातेदार सचिन बसवंतराव बिरकुरे यांची मौ चिंचाळा ता बिलोली येथील
शेत गट क्र 312 मध्ये जमीन असुन त्यात त्यांनी एक बोअरवेल पाडला आहे
करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर विनंती अर्ज,शपथपत्र, दिल्यावरुन बोअरवेलची नोंद घेण्यात आली
करीता मंजुरीस्वत सादर