सातबारा Watch

← चिंचाळा

Ferfar #2145 · चिंचाळा

बिलोली, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
परोडवाड आर. के.
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : एच.डि.एफ.सी. बॅक शाखा नांदेड लिहून घेणार : शेषेराव भुजंग मोतकोड यांनी सर्व्हे क्रमांक : 100 तपशिल : शेषेराव भुजंग मोतकोड यांचि जमीन एच.डि.एफ.सी. बॅक शाखा नांदेड येथे 480000/- रु यास गहाण ठेवली आहे. - 1498 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.