Ferfar #4699 · बडुर
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- शिवलिंग गोविंद वाघमारे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे बडुर येथील गट क्र 16 क्षेत्र 0.13 आर मधील खातेदार जगन्नाथ व्यंकटेश गुजरवाड यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर जगनाथ व्यंकटी गुजरवाड असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात जगनाथ व्यंकटी गुजरवाड ऐवजी जगन्नाथ व्यंकटेश गुजरवाड नावाची दुरूस्ती करण्यात आली.
नोंद मंजुरीस्तव सादर