Ferfar #2317 · लघुळ
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 185
- Talathi
- के.जी.लांडगे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे लघुळ येथील गट क्र 185 क्षेत्र 0.51 आर मधील खातेदार जयश्री नागनाथ इळेगावे यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर जयश्री नागनाथ इळेगावे (मुंडकर) असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात जयश्री नागनाथ इळेगावे (मुंडकर) ऐवजी जयश्री नागनाथ इळेगावे नावाची दुरूस्ती करण्यात आली.
नोंद मंजुरीस्तव सादर