Ferfar #2322 · लघुळ
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 184
- Talathi
- के.जी.लांडगे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
इतर नोंद
खातेदार पार्वतीबाई आमगोंडा आंबे
रा लघुळ ता बिलोली येथील रहिवाशी असुन त्यांची मौ लघुळ ता. बिलोली
येथील गट क्रं 184 क्षेत्र 1.00 हे आर
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे
1) सायगोंडा आमगोंडा आंबे नाते मुलगा गट क्रं 184 क्षेत्र 1.00 हे आर
करीता 500/- रु च्या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 973 दि 21/10/2026 वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर..