सातबारा Watch

← लघुळ

Ferfar #2323 · लघुळ

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
270
Talathi
के.जी.लांडगे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 इतर नोंद खातेदार शोभाबाई सुधाकर कंदुरके, जांबुवंतराव यशवंतराव पाटील, सरस्वती मारोती बोधने, रुक्मीनबाई इरवंत मुंडकर,विरभद्र कामन्ना पाटील रा लघुळ ता बिलोली येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ लघुळ ता. बिलोली येथील गट क्रं 270 क्षेत्र 0.23 हे आर जमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे 1) विलास विरभद्र मालीपाटील गट क्रं 270 क्षेत्र 0.23 हे आर करीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर..