Ferfar #2328 · लघुळ
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 177
- Talathi
- के.जी.लांडगे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बोअरवेल नोंद
खातेदार बालाजी गंगाराम सिद्यलवार यांची मौ लघुळ ता बिलोली येथील
शेत गट क्र 177 मध्ये जमीन असुन त्यात त्यांनी एक बोअरवेल पाडला आहे
करीता 100/- रु च्या बाँडपेपरवर विनंती अर्ज,शपथपत्र, दिल्यावरुन बोअरवेलची नोंद घेण्यात आली
करीता मंजुरीस्वत सादर