Ferfar #2484 · बावलगांव
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 182
- Talathi
- अनिल शंकरराव देवापुरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार श्रीकांत नागनाथ ठोमसे यांनी अर्ज दिला त्यांचे गट न 182.क्षेत्र 2.00 आर मध्ये त्यांनी ऐक स्वतंत्र बोरवेल घेतला असून त्याची नोंद 7/12 चे इतर अधिकारात घेणे बाबत या कार्यालयाकडे अर्ज केला आहे.
अर्जदार यांचा अर्ज रु 100 चे 60AB 080110क्र. असलेले नोटरीकृत बॉंड वरील शपथ पत्र व स्थळ पाहणी आधारे नोंद घेवून मंजुरीस्तव सादर.