सातबारा Watch

← कारला (बु )

Ferfar #2789 · कारला (बु )

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
अनिल शंकरराव देवापुरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार सुनिता मलप्पा पाटील मौजे कारला (बु ) येथील रहिवाशी असून जमीन गट न.166 क्षेत्र 2.08 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले असल्याचे करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद. नोंद मंजुरीस्तव सादर.