सातबारा Watch

← कारला (बु )

Ferfar #2794 · कारला (बु )

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
अनिल शंकरराव देवापुरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार विश्वनाथ गौरप्पा जामनोर यांनी अर्ज दिला त्यांचे गट न 27.क्षेत्र 0.59आर मध्ये त्यांनी ऐक स्वतंत्र बोरवेल घेतला असून त्याची नोंद 7/12 चे इतर अधिकारात घेणे बाबत या कार्यालयाकडे अर्ज केला आहे. अर्जदार यांचा अर्ज रु 100 चे 83AB 717983क्र. असलेले नोटरीकृत बॉंड वरील शपथ पत्र व स्थळ पाहणी आधारे नोंद घेवून मंजुरीस्तव सादर.