सातबारा Watch

← येसगी

Ferfar #1139 · येसगी

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
226
Talathi
चौडम चंद्रकांत विश्वनाथ
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार चांद काशीमअली शेख मौजे. येसगी रा. येसगी ता.बिलोली यांनी अर्ज दाखल केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपहाणी केली असता मौजे येसगी ता.बिलोली येथिल गट क्र. 226 मधील क्षेत्र 1.35 हे.आर मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे, सबब नोंद मंजुरीस्तव सादर.