सातबारा Watch

← येसगी

Ferfar #1143 · येसगी

बिलोली, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
198
Talathi
चौडम चंद्रकांत विश्वनाथ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बिलोली लिहून घेणार : शहेनाज बेगम शे. सलीम पटेल यांनी सर्व्हे क्रमांक : 198 तपशिल : सलीम मुख्‍त्‍यान यांनी स्‍टेट बॅक ऑफ हैद्राबाद शाखा बिलोली कडे दि.२६/०८/२०१५ रोजी आपली जमीन १४०००० /- रुपयास गहाण ठेवली - 678 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.