Ferfar #1145 · येसगी
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 226
- Talathi
- चौडम चंद्रकांत विश्वनाथ
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार महेमुद कासीमअल्ली मौजे. येसगी रा. येसगी ता.बिलोली यांनी अर्ज दाखल केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपहाणी केली असता मौजे येसगी ता.बिलोली येथिल गट क्र. 226 मधील क्षेत्र 1.35 हे.आर मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे, सबब नोंद मंजुरीस्तव सादर.