सातबारा Watch

← बोळेगाव

Ferfar #2546 · बोळेगाव

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
268
Talathi
चौडम चंद्रकांत विश्वनाथ
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 समंतीपत्र समंतीपत्र लिहून देणार :- 1. अशोक मारोती शिवपनोर समंतीपत्र लिहून घेणार :- 1.परमेश्वर मारोती शिवपनोर बाजूस जमिनीचे खातेदार रा.बोळेगाव मौजे बोळेगाव ता. बिलोली जिचा 1) गट क्रमाक 268 क्षेत्र 1.53 हे.आर जमीन वरील हे नाव समंतीपत्र व अर्ज दिल्यावरून सदर जमिनीची समंती पुढील प्रमाणे आहे. वाटपापूर्वीचा तपशील अ.क्र नावे गट क्रं सामाईक क्षेत्र एकूण क्षेत्र 1. अशोक मारोती शिवपनोर 1) गट क्रमाक 268 क्षेत्र 1.53 हे. आर वाटपानंतरचा तपशील अ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र :- 1. परमेश्वर मारोती शिवपनोर 1) गट क्रमाक 268 क्षेत्र 0.26 हे. आर वरील जमिनीत असलेले अर्जदार हे कुटुंबातील खातेदार असून करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे नोंद करून दिलेली आहे.अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपयच्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद. नोंद मंजुरीस्तव सादर.