Ferfar #462 · दर्यापुर
बिलोली, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- शिवलिंग गोविंद वाघमारे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
संमतीपत्रक
बाजूस दर्शिवलेले शेताचे मालक राजेश्वर मोहनराव शिवशेट्टे रा. दर्यापूर ता.बिलोली जि. नांदेड यांनी मौजे दर्यापूर ता.बिलोली येथील स्वतःच्या मालकीची शेतजमीन गट क्रमांक 85 लागवडीयोग्य क्षेत्र 0.63 हे.आर असून हे त्यांनी खालीलप्रमाणे आपल्या पत्नीस शेतजमीन नावे करुन दिली आहे.
संमतीपत्राने लिहून देणार –
1.राजेश्वर मोहनराव शिवशेट्टे गट क्रमांक 85 लागवडीयोग्य क्षेत्र 0.63 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.63 हे.आर हे त्यांनी
संमतीपत्राने लिहून घेणार –
1) त्रिवेणी राजेश्वर शिवशेट्टे गट क्रमांक 85 लागवडीयोग्य क्षेत्र 0.63 हे.आर
यांना करिता विनंती अर्ज 500 रु बॉंडवरील नोटरिअल रजिस्टर अनुक्रमांक 85 दिनांक 29/09/2026 संमतीपत्रक आलेवरुन संमतीपत्राने लिहून घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल केले असे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.