सातबारा Watch

← दर्यापुर

Ferfar #464 · दर्यापुर

बिलोली, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
शिवलिंग गोविंद वाघमारे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार – श्री माधव रामचंद्र पाटील रा. मौजे दर्यापूर ता. बिलोली येथील रहिवाशी असून त्यांनी मौजे दर्यापूर येथील गट नंबर 73 क्षेत्र 4.21 व पो ख 0.04 हे/आर शेती असून त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल मारलेला आहे. प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता बोअरवेल आढळून आली. करिता दिलेल्या अर्ज,शपथपत्र व पंचनामानुसार घेतलेली नोंद मंजुरीस्तव सादर.